honey

मधाचं पोळ दिसताच अस्वलानं मोर्चा वळवला, पण झालं असं की..! Video सोशल मीडियावर Viral

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. जंगली प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. वन्यप्राण्यांचं राहणीमान, शिकार करण्याची पद्धत आणि सवयी नेटकऱ्यांना चांगल्याच भावतात. अस्वल आणि मध यांचा संबंध सर्वश्रूत आहे. अस्वलाला मध खूप आवडतं. यासाठी अस्वल कोणतीही जोखीम उचलण्यास तयार असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 13, 2022, 02:03 PM IST

मधात 'या' 5 गोष्टी मिसळून खा, झपाट्याने वजन होईल कमी

वजन कमी करायचंय, हे घरगूती उपाय करून पाहा 

Sep 28, 2022, 10:45 PM IST

'या' प्रकारे मधाचं सेवन म्हणजे विषाचं सेवन; Sadhguru काय सांगतात पाहा Video

बरेच लोक गरम पाण्यात मध घालून पितात, परंतु असे करणे योग्य नाही. 

Sep 4, 2022, 10:08 AM IST

मानेवर जमलाय हट्टी मळ,असा घालवता येणार जाणून घ्या

'या' चार सोप्या टीप्सने तुम्हाला मानेवरचा मळ काढता येणार

Aug 5, 2022, 04:57 PM IST

सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास वजन कमी होतं? पाहा काय आहे सत्य

सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास वजन खरंच कमी होतं का?

Apr 21, 2022, 02:02 PM IST

Home remedies for Acidity : अॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपचार

काही पदार्थ आणि घरगुती उपचार अॅसिडीटीपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

Jun 2, 2021, 05:22 PM IST

ब्रँडेड कंपन्या मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी

तुम्ही मध (honey) खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक ( sugar syrup) विकत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Dec 4, 2020, 03:40 PM IST

खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय, नक्की करून पाहा...

अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे.

Apr 9, 2019, 01:53 PM IST

या '6' फायद्यांंसाठी मध आणि दालचिनीचं मिश्रण फायदेशीर !

मध आणि दालचिनी हे दोन्ही स्वयंपाकघरातील पदार्थ जसे पदार्थांची चव वाढवतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील असतात.

May 27, 2018, 03:44 PM IST

दररोज चमचाभर मध खा ; होतील हे फायदे

आजकाल फिटनेस, आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे.

May 3, 2018, 01:29 PM IST

याप्रकारे मधामुळे खुलवा तुमचे सौंदर्य!

मध आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे.

Apr 5, 2018, 12:56 PM IST

मधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका !

  मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे.  आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते. 

Feb 23, 2018, 09:55 PM IST

थंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे.  आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. 

Dec 6, 2017, 08:04 PM IST