homosexual

Secrets Of Mughals : मुघल सम्राट देखील होता समलैंगिक? इतिहासात दडली आहेत अनेक रहस्य

Secrets Of Mughals : मुघल काळात जन्मलेल्या सुफींची नावेही समलैंगिकतेशी जोडण्यात आली आहेत. तरुणांसोबतच्या त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जातात. समलैंगिकतेला भारतात फार मोठा भूतकाळ आहे. यासाठी अनेक प्राचीन ग्रंथांचा दाखला दिला जातो. नवाबांच्या काळातही समलैंगिकता प्रचलित होती. 

Apr 19, 2023, 08:01 PM IST

प्रेम नको, सर्वांना फक्त SEX हवा होता, मग पैसे घेऊन का नको? 26 वर्षांचा जेरी बनला ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर

26 वर्षांचा तरुण, पण त्याला आपण मुलगी असल्याचा भास होत होता, एमकॉम होऊन त्याला सीए बनायचं होतं, पण आयुष्यात असं एक वळण आलं ज्यामुळे तो वेश्यावृत्तीचच्या दलदलीत ढकलला गेला

Mar 1, 2023, 01:39 PM IST

समलैंगिक आणि विवाहबाह्य लैंगिक संबंध ठरणार गुन्हा, या देशात लवकरच कायदा होणार मंजूर

समलैंगिकता आणि विवाहबाह्य संबंध या कायद्यानंतर बेकायदेशीर ठरणार आहेत.

May 29, 2022, 09:59 PM IST

समलैंगिकता हा गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय

कलम 377 वर सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Sep 6, 2018, 12:07 PM IST

RSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. 

Dec 2, 2015, 11:07 AM IST

काँग्रेसमध्ये ‘गे’ भरलेत - बाबा रामदेव

पुन्हा एकदा समलैंगिक सबंधावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरळ काँग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवाले समलैंगिक संबंधाचे का करत आहेत? यावरून काँग्रेसमध्ये `गे` लोकांचा भरणा आहे, अशी कडवड भाषा वापरली.

Dec 18, 2013, 03:52 PM IST

लैंगिकतेचा चौथा प्रकार!

‘अंडरस्टँडिंग अ सेक्शुअलिटी’ असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की सेक्सबद्दल वाढत चाललेला निरुत्साह पाहाता स्त्री-पुरुष संबंधांमध्ये स्ट्रेट, समलिंगी आणि नपुंसक यांच्याव्यतिरिक्त कामवासनेबद्दल निरुत्साही असणाऱ्यांचा चौथा प्रकार (सेक्स ओरिएंटेशन) म्हणून मान्य करावा.

Aug 21, 2012, 11:39 AM IST

समलिंगी विवाह: काही गैर नाही - ओबामा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.

May 10, 2012, 01:43 PM IST