नाशिक: फिनिक्स इन्फ्राकडून लोकांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:28 PM IST'पुली' सिनेमातील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापे
'पुली' सिनेमातील कलाकार आणि दाक्षिणेकडील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या घरांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले.
Sep 30, 2015, 08:29 PM ISTम्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी
तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.
Sep 8, 2015, 10:07 AM ISTBSNLचे अतिरिक्त महासंचालक पाटील यांच्या घरांवर सीबीआयचा छापा
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयने बीएसएनएलचे अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांच्या रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील कार्यालयांवर छापा टाकला. त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
Apr 30, 2015, 03:29 PM IST'मुंबईतल्या मिठागरांच्या जागेवर सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार'
Mar 7, 2015, 10:15 AM IST'मुंबईतल्या मिठागरांच्या जागेवर सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार'
मुंबईतल्या मिठागरांची जागा विकासासाठी वापरता यावी, याकरता राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहून विनंती केलीय.
Mar 7, 2015, 09:22 AM ISTपिंपरीतील ११०० कुटुंबीय घरांपासून वंचित, कर्जाचा बोजा कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:00 PM ISTम्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी
नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे. म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.
Jan 1, 2015, 09:01 AM ISTयूपी: शौचालय नसल्याने ६ नववधू माहेरी परतल्या
उत्तर प्रदेशातील सहा नववधूंनी सासरी शौचालयाची सुविधान नसल्याने माहेरी जाणे पसंत केले. उघड्यावर शौचालयास जाण्यास त्यांचा विरोध होता. विशेष म्हणजे ६८ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात प्रत्येक घरात आणि विशेषतः ग्रामीण भागात शौचालय असावे, असे म्हटले होते.
Aug 18, 2014, 04:42 PM ISTआजपासून 2641 घरांसाठी म्हाडाची नोंदणी सुरू
म्हाडाच्या मुंबई आणि विरारमधील 2641 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरु होतेय. दुपारी 2 वाजल्यापासून ही नोंदणी सुरु होणार आहे. या नोंदणीनंतरच पुढे घरासाठी अर्ज करता येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे संध्याकाळी सहापर्यंत ही नोंदणी इच्छुकांना करता येणार आहे. त्यानंतर 24 एप्रिलपासून अर्ज विक्री करण्यात येईल. 24 एप्रिल ते 16 मेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
Apr 15, 2014, 03:22 PM ISTखुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.
Feb 21, 2014, 07:27 PM ISTदिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!
नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सिडको’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खुशखबर देण्याच्या तयारी आहे. होय, कारण...
Oct 9, 2013, 03:09 PM ISTबौद्धांनी जाळली मुस्लिम धर्मियांची घरं
धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत.
Aug 25, 2013, 03:37 PM IST