'या' घरगुती पॅकने कमी होईल काळवंडलेल्या कोपर्याची आणि ढोपर्यांची समस्या
इतर त्वचेच्या तुलनेत कोपरे, ढोपर, घोटा या भागावरील त्वचा अधिक काळवंडलेली दिसते. या भागावर त्वचा जाड असते. त्यामुळे तिला स्वच्छ करणं कठीण असते. वेळोवेळी या भागातील त्वचेची काळजी न घेतल्यास शरीरातील इतर त्वचेच्या तुलनेत या भागातील त्वचा अधिक काळवंडलेली दिसू शकते.
Mar 29, 2018, 04:20 PM ISTरक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !
बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो.
Mar 5, 2018, 07:47 PM ISTजायफळाच्या 'या' पॅकने दूर करा ब्लॅकहेड्सचा त्रास
चेहर्यावरील निस्तेजपणा, अॅक्ने, पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी अनेक प्रगत आणि महागड्या ब्युटी ट्रिट्मेंट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा वापर करण्याआधी स्वयंपाकघरात दडलेली काही आजीबाईच्या बटव्यातील औषधं नक्की आजमावून पहा. त्यापैकी एक म्हणजे जायफळ.
Feb 26, 2018, 10:13 PM ISTखडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास
प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.
Jan 30, 2018, 08:40 AM ISTहॅपी हार्मोन्स वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय
तुम्ही उदास आहात का? मग serotonin च्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या केमिकलमुळे चिंता कमी होवून मूड चांगला होण्यास मदत होते. भूकेवर नियंत्रित येतं आणि आनंदी राहण्याच उत्तेजन मिळतं. म्हणून जर तुम्हाला उदास वाटत असेल तर मेंदूत हॅपी केमिकल स्त्रवण्यासाठी या ट्रिक्स नक्की ट्राय करा.
Jan 8, 2018, 08:41 PM ISTपिंपल्स, काळे डाग यावर 'हा' फेसपॅक ट्राय केलाय?
थंडीत तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो.
Jan 3, 2018, 06:43 PM ISTनिद्रानाशावर जायफळ असे ठरते उपयुक्त
भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.
Sep 21, 2017, 11:49 PM ISTतमालपत्र- दिवसभराचा ताण दूर करण्याचा सोपा उपाय !
मुंबई : आजकाल सगळेच कामावरून थकून भागून घरी येतात. मन-शरीर ताण आणि थकवा याने ग्रासलेले असले तरी पटकन झोप लागत नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल?
Sep 7, 2017, 09:29 PM ISTशांत झोपेसाठी हा उपाय नक्की करून बघा !
आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही.
Aug 18, 2017, 01:24 PM IST