VIDEO|एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी अजूनही आग्रही?
Eknath Shinde Still Intrested For Home Ministry
Dec 4, 2024, 09:45 PM IST'गृहविभाग शिवसेनेला मिळावा अशी आमची इच्छा'-शिवसेना आमदार भारत गोगावले
Bharat Gogawale Demand Home Ministry For Shiv Sena
Nov 30, 2024, 11:10 AM ISTजन्म नोंदणी प्रक्रियेत झालाय मोठा बदल! केंद्राकडून आली मोठी अपडेट
New Birth Registration: बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याकडे पालकांचा भर असतो दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात येत आहेत.
Apr 6, 2024, 07:56 PM ISTआत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी
Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
Mar 11, 2024, 06:14 PM ISTCAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?
CAA News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशभरात अनेक राजकीय कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून, अनेक धोरणांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत.
Feb 28, 2024, 08:07 AM IST
मॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे
Three New Criminal Laws: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत.
Feb 24, 2024, 05:58 PM ISTVIDEO | तरुणाकडून बनावट ओळखपत्र जप्त
Delhi Youth In Ciustody To Tresspass With Fake Identity In Home Ministry
Feb 7, 2024, 12:00 PM ISTऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट
Online Games : ऑनलाइन गेम न खेळणारे फार क्वचित लोक सापडतील. अन्यथा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ऑनलाइन गेमच्या आहारी गेले आहेत. ऑनलाइन गेमिंदगच्या माध्यमातून पैशांची चोरी होत असल्याच्या घटन समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय सरकराने अलर्ट जारी केला आहे.
Jan 25, 2024, 11:31 AM ISTगृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार
Home Ministry Job: सिनीअर रिसेप्शिन ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Jan 10, 2024, 11:21 AM ISTKirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
Kirit Somaiya: दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले.
Jul 18, 2023, 06:10 PM ISTVideo | किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी विरोधक सभागृहात जाब विचारणार
Opposition Leaders To Meet For Kirit Somaiya Viral Video
Jul 18, 2023, 12:10 PM ISTकिरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी
भाजप नेते सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.
Jul 18, 2023, 10:16 AM ISTTransfer of DCP's in Maharashtra | राज्यातील 100 पेक्षा जास्त DCP ची तडकाफडकी केलेली बदली का केली स्थगित?
Why was the hasty transfer of over 100 DCPs in the state postponed?
Nov 8, 2022, 05:20 PM ISTGujarat Elections : गुजरात निवडणुकीआधी पाकिस्तानातून आलेल्या हिंदुंबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय
या निर्णयामुळे भाजपला (Bjp) या विधानसभा निवडणुकीत (Gujarat Elections 2022) मोठा फायदा होणार असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.
Nov 5, 2022, 06:47 PM IST
Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी MHA चा मोठा निर्णय, चक्क पाक-बांग्लादेशवासियांना नागरिकत्व?
यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. या नागरिकत्वासाठी नागरिकांना Online Application अर्थात अर्जाची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
Nov 1, 2022, 10:57 AM IST