home loan

Home Loan Rates : स्वप्नातील घर खरेदी करायचंय? मग जाणून घ्या स्वस्त Home Loan देणाऱ्या बँकांची यादी

आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची यादी सांगत आहोत, जिथे स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध आहे.

Dec 5, 2021, 04:27 PM IST

या महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खर्चात होणार वाढ; जाणून घ्या सविस्तर

आज म्हणजेच 1 डिसेंबरपासून अनेक नियम (बदल 1 डिसेंबर 2021) बदलले गेले आहेत.

Dec 1, 2021, 11:30 AM IST

30 नोव्हेंबर आधीच आटोपा ही महत्वपूर्ण कामं; नाहीतर Income ला लागेल ब्रेक

नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी तुम्ही 3 कामं पूर्ण करणे गरजेचे असेल. 

Nov 22, 2021, 04:41 PM IST

Home Loan | पोस्ट ऑफिसमधुनही मिळणार गृहकर्ज; HDFC Bank सह सामंजस्य करार

आता तुमच्या स्वप्नातल्या घराचे स्वप्न खरे करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या बँकिंग शाखेत जाऊन गृहकर्ज मिळवू शकता.

Oct 27, 2021, 08:26 AM IST

गृहखात्याचा सुस्त कारभार, शेकडो पोलिसांचं घराचं स्वप्न धूळ खात

 गृहखात्याच्या सुस्त कारभारामुळे (Home Department) राज्यातल्या शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra Police) घराचं स्वप्न अक्षरशः धूळ खात पडलंय.

 

Sep 21, 2021, 11:03 PM IST

Good News! SBIकडून ग्राहकांना मिळणार बँकेच्या 'या' सेवांचा फायदा आणि अनेक फायदे

सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, ग्राहक आता कोणत्याही रकमेसाठी इतक्या टक्के दराने गृहकर्ज घेऊ शकतात, तसेच...

Sep 17, 2021, 06:09 PM IST

Home Loan | घर खरेदीची सुवर्णसंधी; बँकांचे गृहकर्जावर आतापर्यंतचे सर्वात कमी व्याजदर

भारतात होम लोनच्या व्याजदरांनी रेकॉर्ड निच्चांकी दर गाठला आहे. घटत्या व्याजदराच्या या काळात होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होत आहे. 

Aug 26, 2021, 10:28 AM IST

'प्रधानमंत्री आवास योजना' कशी आहे फायदेशीर, सबसिडीसह मिळतात या सुविधा

केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती.

Aug 2, 2021, 05:24 PM IST

Home Loan Calculator | कोणाला किती गृह कर्ज मिळू शकतं, हे कसे ठरतं? वाचा सविस्तर

जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला होम लोन घेण्याचे निकष काय आहेत आणि किती उत्पन्न असलेले व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकतात.

Jul 27, 2021, 09:21 AM IST

Home Loan | Pre-EMI आणि Full-EMI कशात अनेकांना होतं नुकसान? नेमका काय आहे याचा अर्थ?

कोणत्या परिस्थितीसाठी कोणता ईएमआय तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल हे सांगणार आहोत.

Jul 18, 2021, 06:52 PM IST

Home Loan | होम लोन रिफायनान्सिंग म्हणजे काय? व्याजही कमी आणि बचत होईल मोठी

होम लोनचा अधिकचा EMI कसा कमी कराल? सोबत लाखोंची होईल बचत. वाचा 

Jul 7, 2021, 09:10 PM IST

Home Loan | तुमच्या गृहकर्जाचे व्याज कमी कसे करता येईल? उदाहरणासह लक्षात घ्या या टीप्स

स्वतःचं घर असणं ही आयुष्यातील एक सुंदर गोष्ट असते. अनेकजण घरभाडे भरण्यापेक्षा आपले स्वतःचे घर असावे

Jul 5, 2021, 03:40 PM IST

जर कर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाचं काय होतं? माफ होतं की, कुणाला द्यावं लागतं?

कर्जधारकाच्या मृत्यूनंतर कर्जाची उर्वरित रक्कम कोण भरतं, असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल. याबाबतचे नियम काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

Jun 6, 2021, 05:34 PM IST

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर.. तुमचा EMI कमी होणार की नाही, वाचा

आताचा मोठी बातमी. रिझर्व्ह बँकेचा व्याज दर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय.

Jun 4, 2021, 10:41 AM IST

Home Loanचा EMI कमी होईल की नाही? आज RBI पतधोरणाबाबत काय निर्णय घेणार

RBI Credit Policy Today: तुम्हाला गृहकर्ज ईएमआयमध्ये (EMI) सवलत मिळेल की नाही, याचा निर्णय आज घेण्यात येईल. 

Jun 4, 2021, 08:03 AM IST