home cubes

जळगावात खून करून दरोडा टाकणे, घरफोडी, लुटमार घटनांत वाढ

 जळगावमध्ये पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक संपला की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय खून करून दरोडा टाकणे, घरफोडी, सोनसाखळी चोर, लुटमारी यांसाख्या घटना वाढल्या असताना पोलीस मात्र, तपास सुरु आहे एवढंच सांगून गुन्हेगारांचा माग काढण्यात अपयशी ठरताहेत. 

Jul 3, 2015, 01:26 PM IST