hollywood

लिओनार्दो दिकॅप्रिओला वेध 'बॉलिवूड'चे!

लिओनार्दो दिकॅप्रिओ...हॉलिवूडचाच नाही तर जगभरातल्या तरूण-तरुणींचा हार्टथ्रोब! ‘टायटॅनिक’ सिनेमा हिट झाला आणि लिओनार्दो दिकॅप्रिओ हे नाव प्रत्येकाच्या परीचयाचं झालं. कोणालाही भुरळ घालेल असा गोडवा लिओनार्दोच्या चेहऱ्यामध्ये आहे.

Jan 13, 2012, 09:49 PM IST

फ्रायडे फिव्हर ! सिनेमांचा रिव्ह्यू

या वीकेण्डला फिल्म्स तर भारंभार, पण पाहायची नेमकी कोणती अशी अवस्था प्रेक्षकांची झाली आहे. तब्बल चार हिंदी फिल्म्स प्रदर्शित होऊनही बॉक्सऑफीसवर चित्र मात्र फारसं खास दिसत नाही.

Jan 13, 2012, 09:19 PM IST

हॉलिवूड स्टार चिंपांझीचे निधन

हॉलिवूडमध्ये १९३० च्या दशकात टार्जन सिनेमात काम केलेल्या चिंपांझीचा वयाच्या ८० व्या वर्षी मृत्यू झाला. अमेरिकाच्या फ्लोरिडा राज्यातील सनकोस्ट प्राइमेट सेंच्युरीने दिलेल्या वृत्तानुसार चिंपाझींचा मृत्यू किडनी खराब होण्यामुळे झाला.

Jan 1, 2012, 07:36 PM IST

मराठी पाऊल हॉलिवूडकडे

रवि गोडसे... आपल्याला हे नाव फारसं परिचित नसेल मात्र हॉलिवूडमध्ये सध्या या नावाची बरीच चर्चा आहे. मुळचे डोंबिवलीचे असलेल्या डॉ. रवी यांनी तीन हॉलिवूड पटांची निर्मिती केलीय आणि पुढल्या सिनेमासाठी ते सज्जही झालेत.

Dec 27, 2011, 01:10 PM IST

ए. आर. रेहमानांची गगनभरारी

हॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या सिनेमाला लवकरच ए आर रेहमान संगीत देणार आहेत. रेहमान यांच्यासह काम करण्याची इच्छा स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी व्यक्त केली होती आणि आता त्यांची ही स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे.

Dec 25, 2011, 03:51 PM IST

मायकल जॅक्सनच्या वस्तुंचा लिलाव

मायकल जॅक्सनच्या घरातील मायकल जॅक्सनच्या संबंधित इतर वस्तूंचा पुढील आठवड्यात लिलाव होतोय. या लिलावानंतर जून २००९ मध्ये मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या दु:खद अध्याय संपणार आहे.

Dec 20, 2011, 03:41 PM IST