holi

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

Mar 23, 2016, 08:43 PM IST

सलमान खेळला चाहत्यांसोबत होळी

अभिनेता सलमान खानने त्याच्या चाहत्यांसोबत होळीचा आनंद लुटला. रंगाची उधळण करत मौज-मजा मस्ती केली. सल्लू त्याच्या आगामी सुलतान या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Mar 23, 2016, 08:36 PM IST

रंगाचा फुगा मारताना मुलगा बाल्कनीतून खाली पडला आणि....पाहा व्हीडिओ

होळी म्हटलं की रंगांची उधळण करण्यात येते. याचा प्रत्येकाला भान राहत नाही. त्यामुळे ते जीवावर बेतते. याचा प्रत्यय दिल्लीमध्ये मंगळवारी आला. 

Mar 23, 2016, 07:29 PM IST

रंगापासून सावधान : होळीच्या आधी आणि होळीनंतर अशी घ्या काळजी?

होळीची मज्जा काही औरच असते. मात्र, मुंबईत उद्या होळी खेळली जाणार आहे. तर रंगपंचमी २८ मार्चला खेळली जाईल. मात्र, होळीच्या आधी आणि होळीच्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे.

Mar 23, 2016, 05:18 PM IST

व्हिडिओ : स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेम्बर्सनं लगावले ठुमके!

एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटनं आपल्या प्रवाशांसाठी 'सरप्राईज होळी' साजरी केलीय.

Mar 23, 2016, 04:44 PM IST

होळी खेळण्याचा पाहा शुभ मुहूर्त

रंगाचा उत्सवर होळी. होळी खेळण्यासाठी काही तासच उरलेत. ज्योतिष शास्त्रानुसार भद्रा रहित पौर्णिमेनुसार होलिका दहन केले जाते. हे दहन २२ मार्चला रात्री ३.२० ते पहाटे ५.१० वाजता करु शकतात. त्यानंतर २४ मार्चला सूर्योदयानंतर रंगाची होळी उत्सव खेळू शकता.

Mar 23, 2016, 04:26 PM IST

होळीसंगे 'नांदा सौख्य भरे'!

होळीसंगे 'नांदा सौख्य भरे'!

Mar 23, 2016, 04:01 PM IST

होळीच्या शुभेच्छांनी करा रंगाची उधळण

रंगपंचमी म्हणजे रंगाची उधळण. हा सण एक वेगळाच आनंद घेऊन येतो. या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात एकमेकांना रंग लावतात. यामुळे एकमेकांतील प्रेम वाढते. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतात. बच्चेकंपनीची तर या दिवशी धूम असते. हल्ली सोशल मीडियावरही असे सण साजरे करण्याचा ट्रेंड वाढलाय. या निमित्ताने मेसेजेसची देवाणघेवाण होते. जुन्हा आठवणींना उजाळा मिळतो. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही होळीचे काही हटके मेसेजेस पाठवायचे असतील तर हे आहेत होळीचे बेस्ट मेसेजस. 

Mar 23, 2016, 10:32 AM IST

सावर्ड्याची 'होल्टे होम' होळी!

कोकाणामध्ये रत्नागिरीतल्या सावर्डे या गावी वेगळीच होळी पाहायला मिळते. सावर्ड्यात होळीच्या आधीच्या रात्री 'होल्टे होम' नावाने होळी खेळण्याची परंपरा आहे.

Mar 23, 2016, 08:22 AM IST

मुंबईत अनेक ठिकाणी कोरडी होळी

राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी कोरडी होळी साजरी करण्यात येणार आहे.

Mar 22, 2016, 10:36 PM IST