सलमान खेळला चाहत्यांसोबत होळी

अभिनेता सलमान खानने त्याच्या चाहत्यांसोबत होळीचा आनंद लुटला. रंगाची उधळण करत मौज-मजा मस्ती केली. सल्लू त्याच्या आगामी सुलतान या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Updated: Mar 23, 2016, 08:36 PM IST
सलमान खेळला चाहत्यांसोबत होळी title=
सौजन्य : bollywoodlife.com

मुंबई : अभिनेता सलमान खानने त्याच्या चाहत्यांसोबत होळीचा आनंद लुटला. रंगाची उधळण करत मौज-मजा मस्ती केली. सल्लू त्याच्या आगामी सुलतान या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सलमान खान दिवाळी, गणेश चतुर्थी आपल्या कुटुंबीयांसोबत साजरी करतो. सलमान आणि अनुष्का शर्मा आपल्या सुलतान या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मात्र, सल्लून चाहत्यांसोबत होळीचा आनंद लुटला