hockey scores

Hockey World Cup 2023 स्पर्धेत जापानचं आव्हान संपुष्टात! कोरियानं पाजलं पराभवाचं पाणी

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. आता साखळी फेरीतील चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ए ते डी पर्यंत असलेल्या एकूण 4 गटात प्रत्येकी चार संघ आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 3 सामने खेळायचे आहेत. प्रत्येक गटात टॉपला असलेल्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे. 

Jan 17, 2023, 07:18 PM IST