hiramandi

सलमान खानला करायचं होतं 'हिरामंडी' सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत लग्न

काही दिवसांपुर्वी हिरामंडी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे.

May 17, 2024, 06:41 PM IST

संजय लिला भन्साळी रागात अभिनेत्यावर फोन फेकतात? सोनाक्षीने केला खुलासा, म्हणाली 'मी एकच सीन 16 वेळा केल्यानंतर...'

Sonakshi Sinha on Sanjay Leela Bhansali: हिरामंडी (Heeramandi) वेब सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) पहिल्यांदाच दिग्दर्शक संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासह काम केलं आहे. 

 

May 9, 2024, 04:20 PM IST

खऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!

नर्गिस दत्तने  वयाच्या पाचव्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्या किती उत्तम अभिनेत्री आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या आई कोण होत्या? त्या काय काम करायच्या?जाणून घ्या.  

May 6, 2024, 05:22 PM IST

निर्मात्याने मला माधुरीचं ड्रायव्हर केलं, शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या बायकोचे कपडे...'

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने 1984 मध्ये 'उत्सव' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतंच शेखर सुमनने माधुरी दीक्षितबद्दलच्या आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत. 

 

May 3, 2024, 04:16 PM IST

सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा 'मंडी'

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर केली. 

Jul 5, 2021, 09:18 PM IST