हिंदू अतिरेकी मनोवृत्ती बळावतेय- कमल हसन
तमिळ सुपरस्टार कमल हसनने देशात हिंदू अतिरेकी मनोवृत्ती बळावत चालल्याचं एका लेखात म्हटले आहे.
Nov 3, 2017, 06:27 PM ISTकोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही- सुशीलकुमार
कोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Mar 7, 2013, 09:16 AM IST`संघाचे तालिबानशी संबंध`, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.
Jan 24, 2013, 06:23 PM ISTशिंदेंचं वक्तव्य तालिबानच्या पथ्यावर
संघ आणि भाजपप्रणित हिंदू दहशतवादाचं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केल्यावर आता तालिबाननेही त्यांची री ओढली आहे. काश्मीरमध्ये भाजपप्रणित हिंदू दहशतवादी संघटना कार्यरत असून संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही भारतातील काश्मीरवर हल्ला करू अशी धमकी तालिबानने दिली आहे.
Jan 24, 2013, 04:51 PM IST`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव
सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असं चुकून म्हटलं असेल, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे.
Jan 22, 2013, 08:02 PM ISTभाजपा आक्रमक, सरकार सुशीलकुमारांच्या पाठिशी
हिंदू दहशतवादासंदर्भात सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं विधान आता चांगलंच तापू लागलंय. भाजप-आरएसएस विरुद्ध काँग्रेस या संघर्षाला जोर चढलाय. शिंदेंच्या वक्तव्यावर आर. माधव यांनी जोरदार टीका केली. तसंच सुशीलकुमार शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
Jan 21, 2013, 04:52 PM ISTशिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानावर चक्क कोलांटउडी मारली आहे. एआयसीसी बैठकीतल्या भाषणात बोलताना त्यांनी `हिंदू` हा शब्द स्पष्टपणे वापरला होता. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना आपण `सॅफ्रॉन` म्हणालो, ‘हिंदू’ म्हणालोच नाही असं सांगत घूमजाव केलं.
Jan 20, 2013, 04:31 PM ISTभाजपचे कॅम्प हिंदू दहशतवाद्यांसाठी - सुशीलकुमार शिंदे
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.
Jan 20, 2013, 03:10 PM IST