hindu nav varsh 2024 astro

Hindu Nav Varsh: 3 राजयोगांनी सुरु होणार हिंदू नववर्ष; 'या' राशींना मिळू शकते धन-संपदा

Hindu Nav Varsh 2024: ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 

Mar 18, 2024, 07:44 AM IST