भारताला युद्धाकडे ढकलतोय हिंदू राष्ट्रवाद, चीनशी होऊ शकते युद्ध
चीन आणि भारत सीमेवर वादांचा कारण भारतातील हिंदू राष्ट्रवाद असल्याचे चीनच्या एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. या हिंदू राष्ट्रवादामुळे भारताचे चीनशी असलेले रणनितीचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही नमूद केले आहे.
Jul 20, 2017, 07:49 PM IST'हिंदू राष्ट्रवाद भारताला युद्धाकडे ढकलतोय'-चीनी वृत्तपत्र
चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे, 'भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे दोन देशांमध्ये युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 20, 2017, 06:37 PM IST