हिंदू अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत मुस्लिम तरुणाकडून इस्लाम स्वीकारण्याची बळजबरी
Torture of Hindu Girl : आरोपीने घरी कोणी नसल्याचे पाहून मुलीवर अत्याचार केला. हिंदू अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर मुस्लिम युवकाने लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याची अट घातली होती.
Nov 24, 2022, 09:16 AM ISTVideo | अमरावतीत हिंदू मुलीचा बळजबरीने मुस्लीम मुलाशी विवाह केल्याचा आरोप
Allegation of forced marriage of Hindu girl to Muslim boy in Amravati
Sep 1, 2022, 04:35 PM ISTपाकिस्तानात हिंदू मुलीने रचला इतिहास; तुम्हालाही वाटेल गर्व
पाकिस्तानात हिंदू मुलीचं कौतुक; अशक्य ही केलं शक्य...
Sep 21, 2021, 07:43 AM ISTपाकिस्तानमध्ये हिंदू मुलीची हत्या, शोएब अख्तरची न्यायाची मागणी
पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीची हत्या झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
Sep 18, 2019, 11:52 AM ISTहिंदू तरूणीशी झाला जामा मशिदच्या इमामाच्या मुलाचा निकाह : रिपोर्ट
जामा मशिदीचे शाही इमाम यांचा मुलगा शाबान बुखारी याने एका हिंदू तरूणीशी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र होते.
Nov 10, 2015, 03:01 PM ISTशाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम?
दिल्लीच्या जामा मशीदीचे 2014मध्ये औपचारीक नायाब इमाम बनलेल्या शबान बुखारी आता हिंदू मुलीशी लग्न करीत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबान बुखारी गाजियाबादच्या हिंदू मुलीशी निकाह करणार आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. ही बातमी अनेक हिंदी आणि इंग्रजी साइट्सवर प्रकाशित करण्यात आली आहे.
Oct 5, 2015, 04:58 PM ISTपाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचा बलात्कार करून खून
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम यार खान जिल्ह्यात राहणाऱ्या एका चिमुरडीवर हा प्रसंग ओढावलाय.