Beauty With Brain... सौंदर्यामुळे पाकिस्तानची ही महिला मंत्री जगभरात चर्चेत
Most Beautiful Pakistani Minister: त्यांच्या नावावर सर्वात कमी वयात पाकिस्तानमध्ये मंत्री होण्याचा विक्रम आहे.
Jun 23, 2023, 06:46 PM ISTपाकची मंत्री बनली ही सुंदर महिला; या नेत्याशी अफेअरच्या जगभरात चर्चा
Shahbaz Sharif Cabinet: आपल्या सौंदर्य आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हिना रब्बानी खार यांना शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आले आहे. हिना तिच्या पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांच्यासोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळेही चर्चेत आली होती.
Apr 21, 2022, 09:07 AM ISTही महिला मंत्री आहे की अभिनेत्री ? अभिनेत्रींना टक्कर देणारा स्टनिंग लूक
राजकारणी लोकांचा पेहराव म्हटला की पांढरा सदरा कुर्ता किंवा महिलांच्या कॉटनच्या साड्याच फक्त डोळ्यासमोर येतात. साधं राहणीमान ही राजकारणी ओळख मोडली आहे एका महिला मंत्र्याने
Apr 19, 2022, 01:36 PM ISTपाक नरमले, चर्चेच्या तयारीचे स्पष्टीकरण
दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करूनही उलट्या बोंबा मारणाऱ्या पाकिस्तानची भूमिका आता बदलली आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने बोलणी करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, पाक लष्कराने सीमारेषवरील गोळीबार तत्काळ बंद करण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिलेत.
Jan 17, 2013, 11:42 AM ISTपतीचे विवाहबाह्य संबंध : हिनाचा आत्महत्येचा प्रयत्न
पाकिस्तानच्या परदेश मंत्री हिना रब्बानी यांनी पती फिरोज गुलजार यांनी केलेल्या विश्वासघातानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Sep 27, 2012, 09:45 PM ISTभारत-पाकिस्तान येणं जाणं झालं `आणखी सोपं`
भारत आणि पाक या दोन देशांच्या नव्या संबंधांना सुरुवात झालीय.. दोन्ही देशांसाठी व्हिसा नियमांना शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Sep 8, 2012, 11:58 PM ISTकाबूल हल्ला : पाक-अमेरिकेत चर्चा
दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ला केल्याने याची दखल अमेरिकेने घेतली आहे. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. त्यावेळी काबूल हल्लाबाबत बोलणी केलीत.
Apr 17, 2012, 05:22 PM ISTहिना पदावरून जाईना !
पाकिस्तानी विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना पदच्युत करण्याची कुठलीही योजना नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने दिला आहे. ही चर्चा निराधार असल्याचं पाकिस्तानच्या सरकारी प्रवक्त्याचं म्हणणं आहे.
Apr 11, 2012, 11:40 AM IST