himachal govt

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा

Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे. 

Nov 30, 2022, 03:14 PM IST

अलाहबादनंतर आता देशातील 'या' शहराचं नाव बदलणार

पर्यटकांची तोबा गर्दी असणारं ते शहर म्हणजे...

Oct 21, 2018, 03:11 PM IST