highest temperature

Temperature : महाराष्ट्राच्या या भागात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

देशात आता उन्हाचा तडाखा वाढला आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे.

Mar 17, 2022, 04:33 PM IST

चंद्रपुरात यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद तर अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी

राज्यात अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे.

May 29, 2021, 07:21 PM IST

१२ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत. 

Apr 17, 2017, 09:09 AM IST

जगातील हॉट ठिकाण भिराचे रहस्य उलगडले!

रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वीदेखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भिरा येथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी केलाय. 

Mar 31, 2017, 07:24 PM IST

विदर्भ तापला, पारा वाढता वाढे

दिवसेंदिवस विदर्भातला पारा वाढतानाच दिसतोय. पाऱ्यानं चाळीशी केव्हाच पार केलीय.  

Apr 21, 2016, 04:15 PM IST