भारतातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या
भारतात अशा खूप नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये खूप पगार मिळतो. त्यातील काही नोकऱ्यांबद्दल जाणून घ्या. या लिस्टमध्ये एआय इंजिनीअरचं नाव पहिलं येतं.त्यांना 12 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. इन्व्हेस्टमेंट बॅंकरला वार्षिक साधारण 15 ते 20 लाख रुपये पगार मिळतो.डेटा सायन्टीस्टला वार्षिक साधारण 12 ते 20 लाख रुपये इतका पगार मिळतो. प्रोडक्ट मॅनेजरला वार्षिक साधारण 10 ते 18 लाख रुपये इतका पगार मिळतो. सॉफ्टवेअर इंजिनीअरला वर्षाला साधारण 10 ते 18 लाख रुपये इतका पगार मिळतो.चार्टड अकाऊंटंटला वर्षाला साधारण 10 ते 16 लाख रुपये पगार मिळतो. आर्थिक सल्लागाराला वार्षिक 9 ते 14 लाख रुपये इतका पगार मिळतो.
Jul 20, 2024, 09:19 PM IST60 ते 80 लाखांचं वार्षिक पॅकेज असणाऱ्या नोकऱ्या
Highest Paying Jobs: मोठ्या पगाराच्या काही निवडक प्रोफाइल्सबद्दल जाणून घेऊयात...
Mar 14, 2023, 05:23 PM ISTBoyfriend ला महिना 57 लाख रुपये पगार देणार! व्हायरल लव्ह स्टोरी वाचून चक्रावून जाल
Jene Parkx Love Story Viral: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. या बातम्या वाचल्या की आपल्याला प्रश्न पडतो की, खरंच असं आहे का? सध्या अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणीने 'बॉयफ्रेंड हवा' यासाठी पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
Nov 14, 2022, 06:15 PM ISTपदवीधर असाल तर इथे मिळेल सर्वात जास्त पगाराची नोकरी
मुलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. काहीतरी नवीन करण्याच्या हेतूने तरुण शिकत आहेत.
Nov 12, 2017, 12:20 PM IST