high court

उच्च न्यायालयाने घेतली मराठा आंदोलनाची दखल; घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी येत्या १४ ऑगस्टला होणार होती. 

Aug 3, 2018, 11:49 AM IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सरकारची अट योग्यच - उच्च न्यायालय

परराज्यातील ३० विद्यार्थ्यांनी याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती

Jul 27, 2018, 11:47 AM IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?

 उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

Jul 21, 2018, 11:05 AM IST

मुंबईतील मेट्रो-३ च्या कामाला उच्च न्यायालयाची स्थगिती कायम

मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामावरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलीय.   

Jul 18, 2018, 10:59 PM IST

खबरदार! आई-वडिलांची काळजी घेतली नाहीत तर...

आई-वडिलांनी कमवलेली संपती मुलांना भेट म्हणून दिल्यानंतरही ते मुलांकडून परत घेऊ शकतात.

Jul 16, 2018, 04:52 PM IST

Netflix ची 'सेक्रेड गेम्स' सिरीज वादाच्या भोवऱ्यात

'सेक्रेड गेम्स' वर बंदी? 

Jul 13, 2018, 09:31 AM IST

५ हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्याचं चुकीचं प्रतिज्ञापत्र

५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

Jul 10, 2018, 10:27 PM IST

बुलेट ट्रेनचं भवितव्य आता उच्च न्यायालयात

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पापुढे आणखी एक अडथळा

Jul 10, 2018, 02:26 PM IST

अंधेरी दुर्घटनेवरुन न्यायालयाचे मनपाला खडे बोल

अंधेरी इथे  झालेल्या दुर्घटनेवरून मुंबई मनपाला उच्च न्यायालयाने चांगलंच फैलावर घेतलं.

Jul 5, 2018, 08:55 AM IST

'मराठा आरक्षणाबाबत अनुकूल निर्णय घेतला जाईल'

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आलीय

Jun 27, 2018, 05:59 PM IST

'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही'

न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

May 17, 2018, 07:52 PM IST

समीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला

यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

May 9, 2018, 08:42 PM IST

कोल्हापूर: सेक्स न करणाऱ्या जोडप्याचा विवाह रद्द; कोर्टाचा निर्णय

पती-पत्नीच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध हे अत्यंत महत्त्वाचे उद्दीष्ट असते  - न्यायालय

Apr 30, 2018, 07:19 PM IST