आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी विद्यार्थ्यांला अटक, उच्च न्यायालयाचे सरकारला खडेबोल
High Court slams Maharashtra government : शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ( Offensive Social Media Posts) निखील भामरे नावाच्या विद्यार्थ्यांला अटक झाली आहे. यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले.
Jun 14, 2022, 10:27 AM IST