high cholesterol causes

रोज फक्त लसणाच्या दोन पाकळ्या खा; शरिरात घडतील आश्चर्यकारक बदल

आरोग्य तज्ज्ञांनुसार, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल कमीही करु शकतं. 

 

Sep 23, 2023, 07:51 PM IST

Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...

Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...

Jun 2, 2023, 03:35 PM IST

High Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!

High Cholesterol Control : निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे आहे. पण शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ही बातमी नक्की वाचा... 

May 7, 2023, 01:28 PM IST

High Cholesterol : औषधांशिवाय हाय कोलेस्ट्रॉल मिळवा नियंत्रण,रोज खा पाण्यात भिजवलेले 'हे' 5 ड्रायफ्रूट्स

Dry fruits to control cholesterol level : औषधे आणि काही घरगुती उपायांनी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सुक्या मेव्यामुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. 

Apr 5, 2023, 09:23 AM IST

High Cholesterol signs: तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं, दुर्लक्ष करू नका!

कोलेस्ट्रॉल हे चिटकून राहतं आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.

Mar 24, 2023, 08:14 PM IST

Health Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या

High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....

Mar 23, 2023, 02:57 PM IST

Bad Cholesterol ची लक्षणं कशी ओळखाल? तुमचा हात निरखून पहा, जर...

Bad Cholsterol Signs on Hands: हायपर ट्रायग्लिसराइडच्या पातळीपर्यंत पोहोचली तर शरीरात फॅटी डिपॉझिटचे क्लस्टर तयार होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

Feb 25, 2023, 11:08 AM IST

High cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता. 

Feb 19, 2023, 03:56 PM IST

Cholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं

Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात. 

Jan 5, 2023, 08:21 AM IST

High Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू

Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.

Nov 19, 2022, 09:16 AM IST