heroene

'जुम्मा... चुम्मा'ची किमी काटकर कुठेय सध्या, पाहा...

बीग बी अमिताभ बच्चन यांनी जिच्यासाठी 'जुम्मा... चुम्मा दे दे' गायलं ती अभिनेत्री किमी काटकर आठवतेय का हो? कदाचित आठवणारही नाही... मग ती कुठेय आणि काय करतेय... याची तर किंचितशीही कल्पना नसेल...

Jun 4, 2016, 09:34 PM IST