hero splendor

देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज

Hero Splendor देशातील बेस्ट सेलिंग दुचाकी रेंज आहे. कंपनी दर महिन्याला या बाईकच्या जवळपास 2 हजार युनिट्सची विक्री करते. आता कंपनीने Splendor+ XTEC 2.0 ला लाँच केलं आहे. ही बाईक 73 किमीचा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. 

 

May 31, 2024, 05:33 PM IST

फक्त 18 हजार रुपयांत मिळतेय Hero Splendor Plus, कशी? ते पाहा...

विविध दरांमध्ये हिरोकडून विविध फिचर्स असणाऱ्या बाईक बाजारात आणल्या जात असल्या तरीही त्यात सर्वाधिक पसंती मिळतेय ती म्हणजे हिरोच्या Hero Splendor Plus ला. 

 

Sep 15, 2023, 12:22 PM IST

Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Jan 23, 2023, 10:49 PM IST

तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट

देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Oct 18, 2022, 05:21 PM IST

Hero ची नवी कोरी Splendor लाँच, कमी किमतीत चांगला मायलेज देणारी गाडी

तुम्हीही स्वस्त बाइकच्या शोधात असाल, तर हिरो कंपनीने तुमच्यासाठी एक नवीन पर्याय आणला आहे.

Sep 18, 2022, 12:31 PM IST

सगळ्यात जास्त विकली जाणारी Hero Splendor महागली, या आहेत नवीन किंमती

दिल्लीतील एक्स-शोरूम किंमतीनुसार त्याचे मॉडेल 1 हजार ते 1 हजार 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत.

Sep 29, 2021, 01:23 PM IST

Hero Splendor चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बाईक इलेक्ट्रिकसिटीवर धावणार

Hero Splendor​ News : भारतात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची चर्चा होते, त्यावेळी हिरो स्प्लेंडरचे  (Hero Splendor) नाव प्रथम घेतले जाते. 

Sep 7, 2021, 08:43 AM IST

५७ हजारांची चिल्लर देऊन त्यानं विकत घेतली बाईक!

'थेंबे थेंबे तळे साचे'... हाच मंत्र ध्यानात ठेऊन मध्यप्रदेशातील एका सामान्य व्यक्तीनं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. 

Oct 14, 2017, 04:42 PM IST