herd immunity

मुंबईत कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक, लोकांचा प्रचंड संताप

आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम थांबविण्याची वेळ आली आहे.  

Apr 9, 2021, 09:54 AM IST

Vaccination : राज्यात रायगड, रत्नागिरीसह 'या' ठिकाणी लसीकरण थांबले

राज्यात (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत कोरोना लसींचा (COVID-19 Vaccination) साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे.

Apr 9, 2021, 09:09 AM IST

राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा तर नाशिकमध्ये ऑक्सिजन

राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. कारण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे.  

Apr 8, 2021, 02:32 PM IST

कोरोना लसीचा तुटवडा, या ठिकाणी सर्व डोस संपल्याने लसीकरण बंद !

राज्यात (Maharashtra)  कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Apr 8, 2021, 11:59 AM IST

आतापर्यंत या राज्यांनी उपस्थित केला Corona Vaccine अभावाचा मुद्दा, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Apr 8, 2021, 09:42 AM IST

COVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर

देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

Apr 7, 2021, 07:47 AM IST

भारतात वेग-वेगळ्या भागात हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकते; वैज्ञानिकांचा अंदाज

देशात कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी अनेक सामाजिक समूहांमध्ये, काही भागात विकसित होऊ शकते...

Aug 2, 2020, 04:04 PM IST
Mumbai Herd Immunity Rising In Slums After Sero Survey Report PT2M57S