तुम्हीसुद्धा हर्बल उत्पादन वापरताय, सावधान! अशी होतेय ग्राहकांची फसवणूक
हर्बल उत्पादनाच्या नावाखाली सुरू असलेल्या गोरखधंद्याची. सर्व आजारांवरचं रामबाण औषध म्हणजे हर्बल उत्पादनं असं मानलं जातंय... जगभरात तब्बल 200 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी हर्बल औषधांची उलाढाल होते. मात्र हर्बल उत्पादनाचं लेबल लावून ग्राहकांची फसवणूक होतेय
Aug 3, 2023, 07:56 PM ISTभारतीय शास्त्रज्ञांकडून डेंग्यूवर हर्बल औषध
भारतात ज्या आजाराने सर्वात जास्त लोक त्रस्त असतात, अशा डेग्यूच्या आजारावर हर्बल औषध आता मिळू शकत. भारतीय शास्त्रज्ञांनी हे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. जगभरात जेवढ्या लोकांना डेंग्यूचा आजार होतो, त्यातील ५० टक्के भारतात आहेत.
Mar 9, 2016, 05:23 PM IST