hemangi kavi age

'द्वेषापोटी काहीही बोलत सुटतात...' हेमांगी कवीनं कोणाची केली पोलखोल?

Hemangi Kavi: आपल्या लुकवरून आपल्याला जज करणारे अनेक लोकं असतात. खासकरून महिलांच्या बाबतीत अशा गोष्टी या अनेकदा होताना दिसतात. परंतु यावर बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे... हेमांगी कवी ती हिंमत दाखवताना दिसते. यावेळी पुन्हा एकदा तिची चर्चा रंगलेली दिसते आहे. 

Sep 10, 2023, 11:36 AM IST

आमची लायकीच नाही बाबासाहेब...; महामानवाच्या जयंतीला अभिनेत्रीची बोचरी पोस्ट

आजच्या घडीला त्यांचे विचार अंमलात आणणारे किती?

Apr 14, 2022, 03:57 PM IST