hema malini come back

'मला काम द्या', Come Back साठी हेमा मालिनी यांची दिग्दर्शकांना विनवणी

बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी चित्रपटांपासून दुरावल्या आहेत आणि आता बऱ्याच काळापासून हेमा मालिनी राजकारणातही सक्रिय झाल्या आहेत. हेमा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कायम चर्चेत असतात.  आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीचं तिच्या फिल्मी करिअरबद्दल काय म्हणणं आहे. या बद्दल सांगणार आहोत.

Aug 29, 2023, 02:00 PM IST