help

दुष्काळावर मात : अंबाबाई देवस्थानची 55 हजारांची मदत

अंबाबाई देवस्थानची 55 हजारांची मदत

Oct 17, 2015, 09:47 PM IST

दुष्काळावर मात : वाशिमच्या कर्नावट यांच्याकडून मदत

वाशिमच्या कर्नावट यांच्याकडून मदत

Oct 14, 2015, 09:51 PM IST

वीज पडून मृत्यू, नातलगांना चार लाखांची मदत जाहीर

वीज पडून मृत्यू, नातलगांना चार लाखांची मदत जाहीर

Oct 6, 2015, 08:47 PM IST

हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात 'प्रसुती'साठी मदत

 देशात दादरी प्रकरणावरून धार्मिक तेढाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि माणुसकीचा प्रकार मुंबईत पाहायला मिळाला आहे. मिडे वर्तमान पत्रात आलेल्या बातमीनुसार हिंदू भक्तांच्या एका ग्रुपने मुस्लिम महिलेला बाळाला जन्म देण्यास मदत केली आहे. या महिलेने वडाळ्यातील गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला. 

Oct 4, 2015, 07:17 PM IST

शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत

येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.

Oct 3, 2015, 07:40 PM IST

दुष्काळावर मात : कामठे कुटुंबियांचा मदतीचा हात

कामठे कुटुंबियांचा मदतीचा हात

Oct 2, 2015, 11:11 AM IST

दुष्काळावर मात : डोंगरी गणेश मंडळाकडून एक लाखाची मदत

डोंगरी गणेश मंडळाकडून एक लाखाची मदत

Oct 2, 2015, 11:06 AM IST

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 'मुंबईकर' असल्याचा अभिमान वाटेल!

वेगवेगळ्या जाती-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत एकत्र राहतात. एकमेकांच्या अडिअडचणीला धावून जातात... पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबईची खासियत पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी उभं राहू शकतं. 

Oct 1, 2015, 03:40 PM IST

दुष्काळावर मात : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी राबतायत

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी राबतायत

Oct 1, 2015, 12:21 PM IST

दुष्काळावर मात : शिनगिरे यांच्या मदतीसाठी विद्यार्थी सरसावले

शिनगिरे यांच्या मदतीसाठी विद्यार्थी सरसावले

Sep 30, 2015, 02:29 PM IST

दुष्काळावर मात : जय गणेश युवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात

जय गणेश युवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात

Sep 30, 2015, 01:49 PM IST

दुष्काळावर मात : सुदर्शन युवा मंचची मदत

सुदर्शन युवा मंचची मदत

Sep 30, 2015, 01:47 PM IST