heavy rain

धीर सोडू नका! मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा शब्द, प्रशासनाला दिले निर्देश

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं असून इथल्याा बचाव आणि मदत कार्याचा मुख्यमंत्र्यानी जिल्हानिहाय आढावा घेतला

 

Sep 29, 2021, 03:24 PM IST

Rain in Maharashtra : पुढील 48 तास महत्त्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

Rain in Maharashtra : मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात (Konkan) अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Sep 29, 2021, 07:02 AM IST

जायकवाडी धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडणार, पाटबंधारे विभागाचा इशारा

जायकवाडी धरणात पाण्याची आवक जोरात सुरुये आणि त्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पाणीसाठा 86 टक्क्यांवर गेलाय त्यामुळं कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिलाय. 

Sep 28, 2021, 09:00 PM IST
Buldhana Heavy Rain Painganga River Overflow PT1M59S

Video | Buldhana | जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

Buldhana Heavy Rain Painganga River Overflow

Sep 28, 2021, 06:45 PM IST
Heavy Rain In State Crop Loss PT1M24S
Aurangabad Ground Report Several Trees Uprooted And Vehicles Damage From Heavy Rain PT3M47S

Video | Aurangabad | चक्रीवादळाने औरंगाबाद झाला बेजार

Aurangabad Ground Report Several Trees Uprooted And Vehicles Damage From Heavy Rain

Sep 28, 2021, 05:50 PM IST
Aurangabad Shops Wash away From Heavy Rain Flood Situation PT3M13S
Solapur Ground Report On Soyabean Crop Damage From Heavy Rain Flood Situation PT3M19S

Video । उभी पिकं पावसाने झोपली, सगळं सोयाबीन गेलं

Solapur Ground Report On Soyabean Crop Damage From Heavy Rain Flood Situation

Sep 28, 2021, 02:35 PM IST

'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम; मुसळधार पावसाचा इशारा, अतिवृष्टीचा धोका कायम

Cyclone Gulab : 'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर होणार आहे. त्यानुसार राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.  

Sep 28, 2021, 08:09 AM IST