राज्यात Heatwave Alert जाहीर, लू आणि डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी
हवामान खात्याने राज्यात उष्माघाताचा इशारा जाहीर केलाय. अशावेळी आरोग्याची अशी घ्या काळजी.
Apr 21, 2024, 03:28 PM ISTअत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती
उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसलाय. 15 ते 17 जून या तीन दिवसांत 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
Jun 21, 2023, 05:31 PM ISTHeatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...
Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...
May 12, 2023, 03:11 PM IST