heat wave warning

ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

IMD Weather Updates : उकाडा वाढला! पारा 44 अंशांच्या पुढे, 'या' भागात उष्णतेची लाट

Weather Updates :  राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असताना काही भागात उष्णतेच लाट आली आहे. पुढील काही दिवसांत आणखी उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

Apr 17, 2023, 09:18 AM IST