heat stroke symptoms

शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं

What Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र बुधवारी दुपारी त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

May 23, 2024, 07:39 AM IST

Heatstroke : उष्माघाताचा धोका वाढला, बचावासाठी करा हे उपाय

Heatstroke Increased : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे  उष्माघाताचा धोका वाढला. परिणामी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. वृद्धापकाळापासून ते लहान मुलांपर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

Apr 17, 2023, 12:10 PM IST

Heat Stroke: उन्हाळा वाढतोय... शरीराची कशी घ्याल काळजी, जाणून घ्या एका क्लिकवर

Heat Stroke In Mumbai: सध्या मुंबईसह राज्यात उष्माघात वाढू लागला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. 

Feb 23, 2023, 10:18 PM IST