heartbreaking video

IND vs AUS : फायनलमधील पराभवानंतर कॅप्टन रोहितच्या डोळ्यात पाणी! ड्रेसिंग रुममध्ये जाताना ढसाढसा रडला, पाहा Video

Rohit Sharma Heartbreaking Video : पराभव समोर दिसत असताना प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव आली अन् भारतीय खेळाडूंच्या (Rohit Sharma Heartbreaking Video) डोळ्यात पाणी आलं.

Nov 19, 2023, 10:39 PM IST

भूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप  (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.

Oct 9, 2023, 06:43 PM IST

विधात्या एवढा निष्ठूर का? हृदय पिळवटून टाकणारा माकडांचा Video; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

Heartbreaking video of monkey kids:  दोन माकडांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ (viral video) तुमचं हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पावसात भिजलेले दोन माकडांची पिल्लं थंडीने कुडकुडत एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत. 

Jul 22, 2023, 09:26 PM IST

Viral Video : 'ये तुने क्या किया...'; गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड द्यायला गेला सप्रराईज, पण ती दुसऱ्याच तरुणासोबत....

Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेंडला तो मित्रांसोबत खास सप्रराईज द्यायला गेला खरा पण तोच आयुष्यभरासाठी सप्रराईज झाला. त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाच्या बाहुपाशात...

Jun 24, 2023, 04:24 PM IST