टीसीला पाहून हार्ट अटॅकने प्रवाशाचा मृत्यू
अमरनाथ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान टीसीला पाहून एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
Nov 20, 2017, 10:21 AM ISTहार्ट सर्जरी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी
हृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.
Nov 15, 2017, 08:12 PM IST'या' कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या
भारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.
Nov 14, 2017, 08:44 PM ISTअहमदनगर | आंदोलनादरम्यान अकोले अगारात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 06:23 PM ISTआंदोलन सुरु असताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
ऐन दिवाळीत सुरू असलेल्या एसीटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारात ही घटना घडली.
Oct 18, 2017, 04:17 PM ISTअहमदनगर | एसटी कर्मचारी आंदोलनाचा पहीला बळी; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 04:09 PM IST'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शाह यांचं निधन
व्यंगात्मक सिनेमा 'जाने भी दो यारो'मुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सिने दिग्दर्शक कुंदन शाह यांचा शनिवारी पहाटे राहत्या घरी निधन झालंय.
Oct 7, 2017, 04:41 PM IST...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी!
हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.
Sep 29, 2017, 09:47 PM ISTWorldHeartDay : हार्ट अटॅक आल्यानंतर या '८' गोष्टींची मदत तात्काळ करा
हृद्यरोगतज्ञ डॉ. विजय सुरासे यांचा खास सल्ला
Sep 29, 2017, 09:41 AM ISTअभिनेत्री शकिला यांचे निधन
८२ वर्षीय अभिनेत्री शकीला यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शकिला यांचा भाचा नासिर यांनी फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
Sep 21, 2017, 04:12 PM ISTतरूण पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
इंद्रजीत चंद्रशेखर तोरणकर, राहणार राजगुरूनगर, खेड असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
Sep 17, 2017, 11:42 PM ISTहेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका
देशातील लोकप्रिय हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका आला आहे. जावेद हबीब हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एका हेअर सलूनच्या उद्घाटनासाठी गेले होते.
Sep 5, 2017, 05:17 PM ISTहार्ट अटॅक पेशंटचे 'बाईक'मुळे प्राण वाचले
हार्ट अटॅक आल्याने अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता चक्क त्याला बाईकवरून रूग्णालयात नेलं. हा सगळा प्रकार तुम्हाला थ्री इडियट सिनेमातील वाटेल. पण ही घटना खरीखुरी असून मुंबईतील माझगांव परिसारत ही घडली आहे.
Aug 21, 2017, 03:48 PM ISTगडचिरोलीत मृत घोषित केल्यावरही रुग्ण जीवंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 07:39 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 03:25 PM IST