कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?
Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही...
Feb 20, 2024, 03:16 PM ISTVIDEO : जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Live Viral Video : उत्तर भारतात (Delhi Weather) थंडीने कहर केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हृदयविकाराच्या झटका आणि ब्रेन अटॅकने 25 जणांचा बळी गेला आहे. तरदुसरीकडे जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 7, 2023, 12:56 PM ISTHeart Attach: हार्ट अटॅक आल्यास तुम्ही सुद्धा वाचवू शकता जीव, फक्त करा ही दोन कामं
आज आम्ही तुम्हाला सीपीआर कसा द्यावा याविषयी सांगणार आहोत-
Oct 6, 2022, 03:41 PM ISTHeart attack : सावधान…! 'या' वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका; वाचा मोठे कारण
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे.
Sep 29, 2022, 05:11 PM ISTमोठी बातमी!!! heart attackपासून बचाव शक्य, फक्त ही फळं खा
हृदयविकाराचा धोका असणाऱ्यांनी काही फळे जरूर खावीत, ज्यामुळे तुमची कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते.
May 22, 2022, 02:27 PM IST