नागपूर । देवेंद्र फडणवीस गुन्हे खटला, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रकात गुन्हे लपवल्याप्ररकरणी फडणवीस यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र, पुढील तारखेला देवेंद्र फडणवीस यांना स्वत: हजर राहावे लागणार आहे. तसे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Dec 4, 2019, 05:10 PM ISTनवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात आज कागदपत्रांची पडताळणी
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात आज कागदपत्रांची पडताळणी
Nov 25, 2019, 12:00 PM ISTनवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात आज पत्रपडताळणी
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात आज पत्रपडताळणी
Nov 25, 2019, 11:40 AM ISTमुंबई | पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी आज सुनावणी
मुंबई | पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी आज सुनावणी
Mumbai Security Incresed At High Court For Hearing On PMC Bank As Depositers Gathered
मराठा आरक्षणावर सरकारची बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे मराठी समाजाचं लक्ष...
Nov 19, 2019, 07:53 AM IST'मराठा आरक्षणा'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केलीय
Nov 19, 2019, 07:41 AM ISTमुंबई | मराठा आरक्षण सुनावणी 19 नोव्हेंबरला
मुंबई | मराठा आरक्षण सुनावणी 19 नोव्हेंबरला
Nov 17, 2019, 07:10 PM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष : शिवसेनेच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी
महाराष्ट्र राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल
Nov 12, 2019, 06:58 PM ISTअयोध्या प्रकरणात युक्तीवाद पूर्ण, आमच्याच बाजुनं निर्णय येणार - महंद धर्मदास
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी आनंद व्यक्त केलाय
Oct 16, 2019, 08:36 PM ISTपी चिदंबरम यांच्या अटकेवर सुनावणी, पत्नी-मुलगा न्यायालयात हजर
पी चिदंबरम यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत
Aug 23, 2019, 11:42 AM ISTपी चिदम्बरम यांचा जामीन फेटाळला, सीबीआयकडून 'लूक आऊट' नोटीस
पी चिदम्बरम देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने सीबीआयने 'लूक आऊट' नोटीस काढलीय
Aug 21, 2019, 11:50 AM ISTअटकेची टांगती तलवार, चिदम्बरम यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
दरम्यान पी चिदम्बरम हे अजूनही सीबीआयसमोर हजर झालेले नाहीत
Aug 21, 2019, 08:07 AM ISTनवी दिल्ली | अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून सुनावणी
नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून सुनावणी
Aug 2, 2019, 08:20 PM ISTअयोध्या प्रकरणावर 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी
अयोध्या प्रकरणी आज दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
Aug 2, 2019, 12:39 PM IST