healthy habits for kids

Break Bad Habits: वेळीच सोडून द्या 'या' पाच वाईट सवयी अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Break Bad Habits: आपल्या सर्वांनाच कुठल्या ना कुठल्यातरी वाईट सवयी (How to break bad habits) या असतातच त्यामुळे आपल्यालाही आपल्या दैनंदिन आयुष्यात या वाईट सवयींमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात परंतु अशावेळी तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी (How to maintain health avoiding bad habits) घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Apr 14, 2023, 08:20 PM IST

Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल

एक व्यायाम प्रकार म्हणूनही गरब्याकडे पाहिलं जातं. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गुणकारी. 

Oct 3, 2022, 04:27 PM IST

Habit can ruin your life : यशस्वी व्हायचंय? तातडीने 'या' सवयी बदला...

आज आपण अशा तीन सवयींविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवणार नाही. 

Oct 3, 2022, 01:32 PM IST