healthy eating

Healthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स

Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते. 

Apr 25, 2024, 12:35 PM IST

दीर्घायुष्यासाठी न चुकता करा 'ही' 5 कामं; कितीही कंटाळलात तरी वयाची शंभरी पूर्ण होणारच

आपण दीर्घकाळ जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपल्याला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट करतात. आपण वयाच्या अखेरपर्यंत ऊर्जैने भरपूर, निरोगी राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं.

 

Jan 26, 2024, 12:33 PM IST

दिवाळीत सुकामेवा खरेदी करताना भेसळयुक्त बदाम कसे ओळखाल?

Fake Almonds : सणांमध्ये भेसळयुक्त पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात येतात. अशावेळी दिवाळीत बदाम खरेदी करताना कोणती काळजी घ्याल? 

Nov 4, 2023, 04:15 PM IST

Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी

Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.

Jun 17, 2023, 02:01 PM IST

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST

फ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..

Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...

May 17, 2023, 04:26 PM IST

Emotional Story: ती 20 वर्षांपासून एकाच थाळीत जेवायची; मृत्यूनंतर मुलाला समजलं खरं कारण

Bond Of Mother Son: सत्य समोर आलं तेव्हा या मुलाला त्याची आई असं का करायचं यामागील कारण समजलं. आपली आई केवळ आपल्यासाठी हे करत होती असं त्याला समजल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्याच्या बहिणीने त्याला आईच्या या प्लेटमागील गुपित सांगितलं.

Jan 23, 2023, 10:01 PM IST

Tea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार

बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.

Jan 17, 2023, 04:44 PM IST

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तर सावधान; महिलांसाठी अधिक घातक

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. 

 

 

Aug 26, 2020, 05:04 PM IST

खाण्यापूर्वीच नकली अंड कसं ओळखाल ?

अंड्यापासून अनेक पदार्थ झटपट तयार होतात. 

Aug 14, 2018, 08:22 AM IST

पावसाळ्याच्या दिवसात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खास डाएट टीप्स

पावसाळ्याची मज्जा चहासोबत भजी किंवा गरमागरम वडे खाण्यात असते. 

Aug 13, 2018, 01:01 PM IST

मका खाल्ल्यानंतर या '3' गोष्टी मूळीच खाऊ नका !

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये अल्हाददायक गारवा जाणवतो. पावसात भिजता भिजता भाजलेल्या मक्याचा आस्वाद घेणं अनेकांना सुखकारक वाटते. 

Aug 2, 2018, 06:19 PM IST

स्वयंपाकघरातील 'हे' आरोग्यवर्धक पदार्थही ठरू शकतात घातक

भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात.

Aug 2, 2018, 04:44 PM IST

मुलांची उंची वाढवायला आहारात करा या '4' पदार्थांचा समावेश

सामान्यपणे वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढते.

Aug 1, 2018, 07:52 PM IST