मुंबई । डॉक्टरांसाठी पालघर येथून कंडक्टरची १९ किमी पायपीट
PALGHAR FIGHTERS IN THE BATTLE OF CORONA
Apr 25, 2020, 12:05 PM ISTरत्नागिरी । हापूस आंबा पोस्ट खात्यामार्फत मुंबईत
RATNAGIRI NANAR MANGO IN MUMBAI DUE TO POST
Apr 25, 2020, 12:00 PM ISTनागपुरात कोरोनाचे गांभीर्य नाही, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 25, 2020, 11:40 AM ISTकोरोना हॉटस्पॉट : कल्याण-डोंबिवलीत बाहेर पडणाऱ्यांवर 'ड्रोन'ची नजर
कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Apr 25, 2020, 11:15 AM ISTकोरोनाला रोखणार ! राज्यात ‘पुल टेस्टींग’, ‘प्लाझ्मा थेरपी’ होणार
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ अधिक भर देण्यात येणार आहे.
Apr 25, 2020, 09:57 AM ISTसांगलीत मुंबईतून आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण, बहीण-भावावर गुन्हा
कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.
Apr 25, 2020, 09:12 AM ISTराज्यात कोरोना चाचण्यांची संख्या लाखावर, ९५७ रुग्ण बरे - राजेश टोपे
राज्यात आतापर्यंत एक लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ९५७ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
Apr 25, 2020, 08:43 AM ISTCovid-19 : सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क - अमित देशमुख
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यातच एक दिसाला देणारी बातमी आहे.
Apr 25, 2020, 08:20 AM ISTरत्नागिरी कोरोना मुक्त झाल्याने आपली जबाबदारी वाढली - उदय सामंत
'रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला तरी आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.'
Apr 24, 2020, 03:49 PM ISTमुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वार्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण
मुंबईच्या चिंतेत भर पडत आहे. शहरातील नऊ वार्डमध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
Apr 24, 2020, 02:53 PM ISTकोरोनाशी लढा : जागतिक सरासरीच्या तुलनेत राज्यातील मृत्यूदर घटला
कोरोनाचा मुकाबला करताना राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
Apr 24, 2020, 01:25 PM ISTकोरोनाची चिंता वाढली, नागपुरात रुग्णांचा आकडा १०० वर पोहोचला
कोरोनाची साखळी मोडून काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे नागपुरात करोना रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे.
Apr 24, 2020, 12:40 PM ISTफळांचा राजा पोस्ट खात्याच्या मदतीने मुंबईत दाखल, कोकणातून तीन टन माल रवाना
कोकणातील आंबा फळबागायतदार चिंतेत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.
Apr 24, 2020, 11:48 AM ISTलॉकडाऊन-२ : नांदेड येथून ३३० भाविक पंजाब-हरियाणाला रवाना
नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ३३० भाविक अडकले आहेत. त्यांना पंजाब आणि हरियाणा या राज्यात पाठविण्यात येत आहे.
Apr 24, 2020, 11:00 AM ISTऔरंगाबाद येथे बजाज कंपनीसह ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.
Apr 24, 2020, 10:35 AM IST