शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले, ...अर्थमंत्र्यांची गरज काय?
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे.
Apr 28, 2020, 08:21 AM ISTलॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका, एका दिवसात १०३७ गुन्हे दाखल
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना उल्लंघन होत आहे.
Apr 28, 2020, 07:42 AM ISTदिलासादेणारी बातमी । राज्यभरात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत
कोरोना विषाणुचा फैलाव होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
Apr 28, 2020, 07:12 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
Apr 28, 2020, 06:50 AM ISTदिलासादायक बातमी, कोरोना आटोक्यात आणण्यात देशपातळीवर बऱ्यापैकी यश
लॉकडाऊनला एक महिना होऊन गेला आहे. त्यातच देशवासियांसाठी आता एक दिलासादायक बातमी.
Apr 25, 2020, 03:04 PM ISTमालेगावात 'झी २४ तास'चा जोरदार दणका, दुकाने पोलिसांनी पाडली बंद
मालेगावात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी काही भाग सील करण्यात आले आहे.
Apr 25, 2020, 02:28 PM ISTरेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ
रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार.
Apr 25, 2020, 01:24 PM IST...तोपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार
मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे
Apr 25, 2020, 12:33 PM ISTठाणे । मुंब्रा येथे जत्रेसारखी गर्दी, कोरोनाचा फैलाव कसा रोखणार?
MUMBRA THANE IN LOCKDOWN CROWD LIKE FAIR
Apr 25, 2020, 12:15 PM ISTमुंबई । राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर घटला
THE DEATH RATE IN THE STATE HAS COME DOWN
Apr 25, 2020, 12:10 PM ISTमुंबई । डॉक्टरांसाठी पालघर येथून कंडक्टरची १९ किमी पायपीट
PALGHAR FIGHTERS IN THE BATTLE OF CORONA
Apr 25, 2020, 12:05 PM ISTरत्नागिरी । हापूस आंबा पोस्ट खात्यामार्फत मुंबईत
RATNAGIRI NANAR MANGO IN MUMBAI DUE TO POST
Apr 25, 2020, 12:00 PM ISTनागपुरात कोरोनाचे गांभीर्य नाही, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 25, 2020, 11:40 AM ISTकोरोना हॉटस्पॉट : कल्याण-डोंबिवलीत बाहेर पडणाऱ्यांवर 'ड्रोन'ची नजर
कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Apr 25, 2020, 11:15 AM ISTकोरोनाला रोखणार ! राज्यात ‘पुल टेस्टींग’, ‘प्लाझ्मा थेरपी’ होणार
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ अधिक भर देण्यात येणार आहे.
Apr 25, 2020, 09:57 AM IST