बदलत्या हवामानात अशी वाढवा मुलांची प्रतिकारशक्ती
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होतना दिसतो. यामध्ये लहान मुलांवर याचा परिणाम जास्त होताना दिसतो. लहान मुलं सर्दी, खोकला, ताप यामुळे हैराण झाले आहे. अशावेळी डॉक्टरांनी सांगितली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय.
Dec 22, 2024, 03:12 PM ISTAC, Geyser ने ही होतं प्रदूषण; घरातील हवा प्रदूषित करणाऱ्या या गोष्टी किती घातक? वाचून वाढेल चिंता
National Pollution Control Day : हवेचं प्रदूषण आज अनेक आजारांचं मुख्य कारण बनत आहे. पण ही दूषित किंवा अस्वच्छ हवा घराबाहेरच असते असं नाही. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार, दूषित हवा ही घरी देखील आढळते. याला कारणीभूत ठरतात घरातील काही महत्त्वाचे घटक.
Dec 2, 2024, 11:11 AM ISTभाजलेला की उकडलेला... कोणता मका आरोग्यासाठी बेस्ट?
काही जणांना भाजलेला मका खायला आवडतो तर काहींना उकडलेला मका खायला आवडतो. परंतु आरोग्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचा मका बेस्ट ठरतो याविषयी जाणून घेऊयात.
Aug 16, 2024, 06:08 PM ISTपस्तीशी ओलांडलीय ? मासिक पाळी पहिल्यासारखी नाही? ऋजुता दिवेकरने सांगितली Perimenopause च्या बदलाची माहिती
Rujuta Diwekar Tips: हाडांपासून केसांच्या चमकपर्यंत, मेंदूपर्यंत, पेरीमेनोपॉजचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. ऋजुता दिवेकरने सांगितलं या मागच कारण?
Aug 5, 2024, 08:38 PM ISTसावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक
Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.
Feb 22, 2024, 04:04 PM IST