health care tips

Turmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान

Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये. 

Dec 20, 2023, 10:36 AM IST

6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान

Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो. 

 

Nov 26, 2023, 10:21 AM IST

युरिक अ‍ॅसिड वाढतंय? हे सहा पदार्थ अजिबात खावू नका!

शरीरात यूरीक अ‍ॅसिड चे प्रमाण जास्त झाले तर आपल्याल अनेक संधीवाद,मुतखडा यासारख्या  आजारांना सामोरं जावं लागेल, आपल्याला बदलेल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढू शकते,असे हे 6 पदार्थ आहेत जे युरिक अ‍ॅसिड चा त्रास असेल तर खाऊ नये.

Nov 11, 2023, 12:54 PM IST

हिंगाचे अतिसेवन केल्यानं शरीरावर काय परिणाम होतात? 'या' व्यक्तींनी तर खाणं टाळावं

hingache tote: हिंग खाल्ल्याचे आपल्या शरीराला अनेक तोटे असतात. त्यामुळे हिंग खाणं हे आपण वेळोवेळी टाळलं पाहिजे. कारण त्याचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. 

Oct 4, 2023, 08:30 PM IST

Health Tips : चिकन, अंडी, मटणापेक्षा 'या' शाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन, आजच आहारात करा समावेश

Veg Sources of Protein : तुम्हाला जर वाटतं असेल की मांसाहारी पदार्थांमध्येच सर्वाधिक प्रोटीन असते, तर हा तुमचा गैरसमज असेल. कारण असे काही शाकाहारी पदार्थ देखील आहेत ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळू शकते. 

Jun 29, 2023, 01:33 PM IST

Health Tips : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर रात्रभर अंथरुणात तळमळत पडाल

Health Tips In Marathi : रात्रीचे जेवण हे दिवसभरातील शेवटचे जेवण असते. म्हणून ते खूप महत्त्वाचे असते. रात्रीचे जेवण हे हलके आणि हेल्दी ठेवण्याचा डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. अस म्हणतात की जर तुम्ही दररोज रात्री 7 ते 8 तास झोपत नसाल तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.  

Jun 26, 2023, 01:04 PM IST

वेळीच सावध व्हा! तुम्हालाही घोरण्याची सवय आहे का? असू शकतात 'या' पाच आजारांची लक्षणे

Snoring Problem Symptom : घोरणे ही सामान्य समस्या नसून पाच गंभीर आजारांची लक्षणे ठरु शकतात. जर तुम्हाला पण घोरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा... जाणून घ्या कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात.

Jun 12, 2023, 04:16 PM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी

Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या... 

May 31, 2023, 05:33 PM IST

तुम्हीही 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? मग 'हे' गंभीर दुष्परिणाम एकदा वाचाच!

Side Effects of Mobile Phones : एकवेळस जेवण मिळलं नाही तरी चालेल, पण हातात मोबाईल पाहिजेच...मोबाईल शिवाय जगणे फार कठीण झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलची सवय लागली. पण हीच सवय तुम्हाला किती घातक ठरु शकते? हे माहितीय का?

May 25, 2023, 11:21 AM IST

Health Tips: उन्हाळ्यात 'या' फळाचा मोह आवरा, अन्यथा होईल आरोग्यावर परिणाम!

Watermelon Side Effects : उन्हाळ्यात घसा कोरडा पडल्यावर थंड काहीतरी खावासं वाटतं. अशावेळी आपल्या नजरेसमोर  येते ते म्हणजे एक प्लेट कलिंगड... कलिंगडने केवळ शरीराल हायड्रेटेड ठेवत नाही, तर अनेक जीवनसत्त्वांची पूर्तता देखील करते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णतेपासून आराम मिळतो. पण कलिंगडाचे फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचे सेवन करताना वापरल्या जाणार्‍या कॅलरीजबद्दल देखील जाणून घ्या.

 

May 19, 2023, 05:34 PM IST

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST

Weight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच

 Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.

May 6, 2023, 10:47 AM IST

Health Benefits of Rose Water: फक्त त्वचेसाठी नाही तर गुलाब जलमुळे आणखी अनेक समस्यांपासून होईल सुटका

सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी लोक रोज वॉटरला पसंती देतात. स्किन केअर रुटिनमध्ये रोज वॉटर वापरणं ही साधारण गोष्ट आहे. त्यात काही नवीन नाही. रोज वॉटर म्हणजेच गुलाब जलचा उपयोग आणखी अनेक गोष्टींमध्ये करता येतो. त्याचे अनेक फायदे देखील आहेत. चला तर ते जाणून घेऊया...

Apr 13, 2023, 07:23 PM IST

Onion : आजपासून कच्चा कांदा खा, तुम्ही हे फायदे जाणून व्हाल हैराण

Onion In Summer : उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.

Apr 12, 2023, 02:38 PM IST

Eggs News : उन्हाळ्यात अंडी खात असाल तर ही काळजी घ्या, अन्यथा...

Eggs Side Effects : तुम्हाला अंडे  खाणे आवडत असेल तर थोडे त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या उन्हाळ्यात अंडी खाण्याचे काय तोटे आहेत?

Apr 5, 2023, 02:27 PM IST