पुणे | आरोग्य शिबिराच्या नावाखाली मोठा अपहार
पुणे | आरोग्य शिबिराच्या नावाखाली मोठा अपहार
Pune Great Blow In The Name Of The Health Camp
पुण्यात आरोग्य शिबिरात मोठा गैरव्यवहार
आरोग्य शिबीर न घेताच आरोग्य शिबिराच्या नावाखाली मोठ्या रकमेचा अपहार...
Jan 25, 2020, 02:18 PM ISTया जिल्ह्यात एकाच वेळी 40 लोकांना HIV ची लागण
जिल्ह्यातील 40 लोकांना एकाचवेळी HIV ची लागण.
Feb 6, 2018, 11:46 AM ISTशिवसेनेकडून उद्यापासून मुंबईत आरोग्य शिबिरं
मंगळवारी मुंबईत झालेल्या पावसानंतर अनेकांना बराच वेळ पाण्यात राहावं लागलं, अशा नागरिकांना लेप्टोस्पारोसिर सारखे गंभीर रोग होण्याची शक्यताय.
Sep 2, 2017, 06:20 PM ISTमहाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपेक्षितांवर उपचार
ग्रामीण भागात आजही उपचारांअभावी अनेक मुलं गंभीर अवस्थेत आहेत. अनेक कुटुंबं अशी आहेत की त्यांच्याकडे मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसेच नाहीत. अशा अनेक उपेक्षितांना नाशिक शहरात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Jan 1, 2017, 08:54 PM ISTहिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन
राज्यातील मंत्र्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं तसंच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील हेविवेट मंत्र्याचं वजन कमी करण्याचा चंग राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी बांधलाय.
Dec 7, 2016, 02:04 PM ISTझाडाझडतीत पाहा काय आढळलं पोलिसांच्या पोटात!
एरवी सगळ्यांची झाडाझडती आणि तपासणी करणा-या मुंबई पोलिसांचीच तपासणी करण्यात आली. निम्मित होत 'आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं'. ग्लोबल हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटलतर्फे आरोग्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पोटाची तपासणी करण्यात आली.
May 28, 2015, 11:13 PM IST