हृदय, किडनीचं आरोग्य अन्... केळ्याचे 'हे' फायदे वाचून नक्कीच वाटेल आश्चर्य
Health Benefits Of Banana: सर्वात स्वस्त पण सर्वात पौष्टीक फळ अशी केळाची ओळख आहे.
Jun 23, 2023, 04:42 PM ISTBanana Benefits: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे
Banana Benefits for Health: आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. जसे की केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. जर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या....
Feb 15, 2023, 05:30 PM ISTBanana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Jan 15, 2023, 05:35 PM IST.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर
ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे.
Dec 16, 2017, 07:30 PM IST