health benefit

रोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे

घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. 

Dec 17, 2017, 11:21 AM IST

चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा?

चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा आहे? असं म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसत नाही. 

Dec 9, 2017, 05:45 PM IST

दालचिनीचे ६ मोठे फायदे

दालचिनी प्रामुख्याने मसाल्यातील एक पदार्थ. मात्र तुम्हाला माहीत आहे का दालचिनी अनेक आजार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. यात असे अनेक गुण आहेत जे आजार दूर करण्यास मदत करतात.

Dec 9, 2017, 04:45 PM IST

मनुका या पद्धतीने खाल्ल्यास पुरुषांना होतील हे फायदे

मनुके खाणे शरीरासाठी नेहमीच चांगले असते. मात्र मनुका खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायले तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे सतत सात दिवस केल्यानंतर शरीरातील फरक नक्कीच जाणवतील. 

Nov 27, 2017, 10:48 PM IST

नारळाचे तेल आणि लिंबूच्या रसाचे मिश्रणाचे ५ फायदे

चेहरा तसेच केसांशी संबंधित समस्यांवर अनेकदा आपल्या घरातील उपाय कामी येतात. नारळाचे तेल आणि लिंबाच्या मिश्रणाचे अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे फायदे 

Nov 7, 2017, 08:31 PM IST

सीताफळ खाण्याचे ५ फायदे

 

मुंबई : रोज एक सीताफळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. यातील अँटिऑक्सिडंट्स तसेच पोटॅशियमसारखी पोषक तत्वे शरीरासाठी फायदेशीर असतात.

१. यात प्रोटीन्स आणि कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

२. यातील कार्बोहायड्रेटमुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. भरपूर एनर्जी मिळते. 

३. सीताफळमध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे हृद्यरोगांपासून बचाव होतो. 

Nov 4, 2017, 11:37 PM IST

दररोज दही खाल्ल्याने होतात अनेक फायदे

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. 

Sep 24, 2017, 03:40 PM IST

सकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे!

अनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.

Sep 12, 2017, 07:59 PM IST

बडिशेप खाण्याचे ५ फायदे

जेवणानंतर मुखवास म्हणून सर्रास अनेक घरांमध्ये बडिशेप खाल्ली जाते. मात्र छोट्या आकाराची बडिशेप तुमच्या आरोग्यासाठीही चांगली आहे. यामुळेच शरीराला अनेक फायदे होतात.

Jul 14, 2017, 11:03 PM IST

मनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे

मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे

Jan 29, 2017, 10:38 AM IST

कढीपत्ता : सुंदर त्वचेचे रहस्य

सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रॉड्क्ट वापरतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का सुंदर त्वचेचे रहस्य तुमच्या घरातच आहे. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. 

Jan 25, 2017, 01:49 PM IST

ताक पिण्याचे हे फायदे जाणून घ्याच

जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. जाणून घ्या ताकाचे हे फायदे

Jan 23, 2017, 10:14 AM IST

कांद्यांची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे. 

Jan 6, 2017, 09:06 AM IST

पालकचा ज्यूस पिण्याचे भरपूर फायदे

पालक भाजीत शारिरीक विकासासाठी गरजेच्या असलेल्या सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो. मिनरल्स, व्हिटामिन्स तसेत अन्य पोषक तत्वांचा भरणा असतो. लोग पालकाची भाजी बनवून अथवा पालकाचे पराठे बनवून खातात. मात्र पालकाचा ज्यूस प्यायल्यानंतर शरीरास अधिक फायदे होतात.

Dec 23, 2016, 08:46 AM IST

तूप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आयुर्वेद असो वा आरोग्यशास्त्र दोन्हींमध्ये तुपाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेवणातही तेलाचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या जेवणात तुपाचा वापर केल्यास आरोग्यासाठी खूप चांगले फायदे होतात. 

Dec 16, 2016, 01:35 PM IST