health and fitness

निरोगी राहण्याचा नवा फॉर्म्युला, संशोधनात खुलासा

Health News : उत्तम आरोग्यासाठी आपलं दैनंदिन जीवन कसं असावं यावर संशोधन करण्यात आलं आहे. त्यानुसार, दिवसभरात 4 तासांपेक्षा जास्त वेळ सक्रिय राहणें आणि 8 तास झोपणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

May 1, 2024, 09:52 PM IST

झोपेत तुमच्याही तोंडातून लाळ गळते? तर दुर्लक्ष करू नका, हे' उपाय करा

Drooling Remedies in Marathi: आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या काहीना काही समस्या या भेडसावू शकतात. त्यामुळे अशावेळी काय करावं हे आपल्यालाही कळतं नाही. त्यातीलच एक समस्या म्हणजे लाठ गळणे ही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की यावर उपाय काय आहेत.

Sep 6, 2023, 01:17 PM IST

Eggs in Summer: उन्हाळ्यात अंडी खावीत की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Eat Eggs In Summer Tips : अनेकांना रोज अंडी खायला आवडतात. काहींना उकडलेले अंडी खायला आवडतात तर काहींना ऑम्लेट बनवायला आवडते.

Jun 6, 2023, 12:55 PM IST

Momos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Momos Side Effects : मोमोजचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. आजकालच्या युगात विशेषत: लहान मुलं आणि तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. पण हे रस्त्यावरील मोमोज जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे. 

Nov 25, 2022, 09:11 AM IST

White spots on nails: नखांवर पांढरे डाग आल्यास दुर्लक्ष करु नका? या गंभीर आजाराचे देतात संकेत

नखांवर असलेले पांढरे डाग सामान्य वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष अजिबात करु नका.

Nov 13, 2022, 11:53 PM IST

अरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video

Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे. 

Nov 13, 2022, 08:52 PM IST

Mandira Bedi: मंदिरा बेदीचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल; पाहा ती कशी राहते इतकी फिट

मंदिरा बेदी (Mandira Bedi) ने इंस्टाग्राम (Instagram) वर एक पोस्ट शेयर करत सांगितले की, मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे.

Sep 14, 2022, 11:40 AM IST

'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी कमी प्रमाणात खायला हवं चिकन, जाणून घ्या

चिकण-मटनावर ताव मारत आहात, एकदा ही बातमी वाचाच

Aug 28, 2022, 08:33 PM IST

रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

रक्तातील प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे, लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

Aug 1, 2022, 10:42 PM IST