healt news

पाच मृत्यूने चिंता वाढली, 'पॅरोट फिव्हर'चं जगभरात थैमान... जाणून घ्या किती जीवघेणा?

Parrot Fever Outbreak: कोरोनानंतर आता जगभरात पॅरोट फिव्हरने थैमान मांडलंय. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार घरातील संक्रमीत पाळीव पक्षांमुळे हा आजार पसरला आहे. हा आजार किती धोकादायक आहे जाणून घेऊया.

Mar 7, 2024, 06:29 PM IST

'या' कारणांमुळे दारू न पिताही यकृत होतेय खराब, जाणून घ्या उपाय

यकृत हा मानवी शरीराच्या आवश्यक अवयवांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. शरीर तंदुरुस्त ठेवणे हे त्याचे काम आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी, दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दारू हा यकृताचा सर्वात मोठा शत्रू आहे.

Sep 3, 2023, 03:45 PM IST

तुमचे डोळे लाल तर झाले नाहीत ना! देशात Eye Flu संकट...पाहा काय काळजी घ्याल

सध्या पावसाळ्यात तुम्ही तुमचे डोळे जपा... कारण सध्या आय फ्लू थैमान घालतोय... देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काय आहेत याची लक्षणं, नेमका कसा होतोय हा आजार आणि काय काळजी घ्यायची, पाहा

Jul 27, 2023, 08:38 PM IST

Pre Marriage Tips : लग्नाआधी 'या' गोष्टींचा नक्कीच विचार करा....

लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्न झाल्यानंतरही तुमच्या जबाबदाऱ्या वाढवण्याबरोबरच तुमच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा येतात. म्हणूनच लग्न करण्याआधी तुमच्या भावी जोडीदाराची ही माहिती मिळवणे खूप गरजेचे आहे.  

May 18, 2023, 07:10 PM IST

तीन महिन्यांत पोट कमी करा नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना अल्टीमेटम

Assam Police : या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पोटोचा आकार कमी करा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्या असे आदेश आसाम पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह आपल्या कर्मचार्‍यांना जारी केलेल्या नवीनतम निर्देशांमध्ये  दिले आहेत.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष्य घातल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे.

May 16, 2023, 06:26 PM IST

देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, 'या' राज्यात आढळला आणखी एक रुग्ण

कोरोनानंतर मंकीपॉक्सचा धोका, आणखी एक रुग्ण आढळला

Jul 18, 2022, 05:51 PM IST