headphone

सतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार

Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.

 

Jun 4, 2023, 08:57 AM IST

ऑफिसला जाताना बॅगेत या 5 गोष्टी अवश्य ठेवा! Flipkart Sale मध्ये उपलब्ध आहेत स्वस्तात

वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला घरातच सर्व बाबी सहज उपलब्ध होत होत्या. त्यामुळे ऑफिसला जाताना आपल्याला काही वस्तूंची उणीव भासू शकते. त्यामुळे काही वस्तू आपल्या बॅगेत असणं आवश्यक आहे.

Sep 29, 2022, 01:39 PM IST

10 मिनिटं चार्ज करा आणि बॅटरी चालेल 32 तास ..मार्केटमध्ये न्यू लाँच..किंमत अगदी स्वस्त

बोल्ट ऑडिओ ओमेगा इयरबड्स IPX5 वॉटर रेसिस्टंट रेटिंगसह येतात, म्हणजे तुम्ही ते पावसातही वापरू शकता. 

Jul 28, 2022, 08:01 PM IST

धक्कादायक! एका हेडफोनसाठी वाद पेटला आणि बहिणीचा गळा चिरला

मारामारीचं प्रकरण खुनापर्यंत, खुनी भावाला पोलिसांकडून बेड्या

Jul 17, 2021, 09:44 PM IST

‘हौसेला मोल नसतं’...४५ लाखांचा हेडफोन...!

आता ‘हौसेला मोल नसतं’ असं मानणाऱ्या संगीत शौकिनांसाठी एक खास बातमी.

Sep 15, 2018, 03:52 PM IST

वनप्लसचा 'वायरलेस हेडफोन लॉन्च'

वनप्लसने लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये 'वनप्लस 6' लॉन्च केला आहे. 

May 17, 2018, 08:17 PM IST

सत्संगमध्ये हेडफोन घालून ध्वनी प्रदुषणावर मात

वाढत्या ध्वनी प्रदुषणावरून न्यायालयानेच कान उपटल्यावर यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला काहीसा चाप लागला. पण, उल्हासनगरमध्ये एक सत्संग मात्र अनोख्या पद्धतीने सुरू आहे. या संत्संगमध्ये ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी स्वत:हून दक्षता घेतली जाते.

Oct 22, 2017, 03:13 PM IST

विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांचा रामबाण उपाय

अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळात विरोधक गोंधळ घालणार याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतली होती.

Mar 19, 2017, 11:28 PM IST

सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक

आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात. 

Nov 30, 2016, 09:43 PM IST